Photo Credit; instagram

Numerology : नवऱ्यासाठी खूपच लकी असतात 'या' जन्मतारखेच्या मुली!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.

Photo Credit; instagram

या मुलाकांच्या मुलीवर देवांचा विशेष आशिर्वाद असतो. 

Photo Credit; instagram

ही लोक खूप कुशाग्र बुद्धीचे असतात. आणि यांच्यात संवाद चातुर्य असते. 

Photo Credit; instagram

गोड बोलून यांच्याकडून कोणाही काम करून घेऊ शकतात. तसेच ही लोक आध्यात्मिक आवड असणारे असतात. 

Photo Credit; instagram

तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोचा मुलांक 3 असेल तर तुमच्यासाठी त्या लकी ठरू शकतात.

Photo Credit; instagram

ही माहिती सामान्या माहितीवर आधारीत आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

Disha Patani : आहाहा... भारीच! दिशाचा हॉट लूक जणू फटाकाच..

इथे क्लिक करा