Photo Credit; instagram
Pimples होतील मुळापासून नष्ट! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Photo Credit; instagram
चेहऱ्यावर मुरुम किंवा पुरळ येणे ही एक सामान्य गोष्ट आहे.
Photo Credit; instagram
मात्र, असे सतत होत राहिल्यास चेहऱ्याची चमक आणि सौंदर्य कमी होऊ लागते.
Photo Credit; instagram
अशावेळी चेहऱ्यावरील मुरुम आणि पुरळ मुळापासून कसे नष्ट होऊ शकतात हे जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
त्वचेवरील तेलामुळे आणि मृत पेशींमुळे चेहऱ्यावर मुरुम दिसतात.
Photo Credit; instagram
हार्मोनल इम्बॅलेन्स हे देखील याचे कारण ठरते. अनेकदा महिलांना गर्भधारणेदरम्यान आणि मासिक पाळीदरम्यान याचा सामना करावा लागतो.
Photo Credit; instagram
मुरुम किंवा पुरळ दूर करण्यासाठी दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. हे तुमचे शरीर डिटॉक्स करते.
Photo Credit; instagram
जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.
Photo Credit; instagram
शक्य तितक्या हंगामी फळांचे सेवन करा. फळे तुमच्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात.
Photo Credit; instagram
दररोज ग्रीन टी आणि हर्बल टी प्यायल्याने देखील मुरुमांपासून आराम मिळतो. कारण त्यात मुरुमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी गुणधर्म असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत जांभूळ, नाहीतर...
इथे क्लिक करा
Related Stories
पागल करते तुझी मोरनीची चाल, नेसूनी साडी दिसते तू...
टेन्शन घेऊच नका! हिवाळ्यात त्वचा होते कोरडी? फक्त 'हे' काम करा
Shweta Tiwari : 44 वयातही श्वेता तिवारीची त्वचा आहे टाईट! काय आहेत यामागची कारणे?
पुरुष सुडौल महिलांकडे का होतात जास्त आकर्षित?