प्लस साइज महिलांचं 'हे' गुपित असतं खूप खास, कारण...
Photo Credit; Canva
प्लस साइज महिलांचं आउटफिट निवडणं हे एक प्रकारचं खास गुपित आहे. कारण तसे कपडे निवडणं हा एक टास्क असतं विशेषत: वेस्टर्न ड्रेस.
Photo Credit; Canva
खरेदी करताना, बहुतेक महिला रंग आणि स्टाइलवर लक्ष केंद्रित करतात.
Photo Credit; Canva
प्लस साइजच्या महिला या ड्रेसच्या नेकलाइन आणि लांबीवर अधिक लक्ष केंद्रित करतात.
Photo Credit; Canva
प्लस साइज फिगर असलेल्या महिलांसाठी पार्टी किंवा आऊटिंगला जाणे अडचणीचे ठरते.
Photo Credit; Canva
कारण वेस्टन ड्रेस घालण्यापूर्वी त्यांना स्टाईल आणि कंफर्ट याचा विचार करावा लागतो.
Photo Credit; Canva
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, प्लस साइज महिलांनी कोणत्या प्रकारचा प्लस साइज ड्रेस कॅरी करावा.
Photo Credit; Canva
प्लस साइजच्या महिलांनी प्रिंटेड कपडे निवडावेत जेणेकरुन शरीराची अतिरिक्त चरबी हायलाइट होणार नाही.
Photo Credit; Canva
जर तुमचे पाय खूप जाड असतील तर खूप तोकडे कपडे घालू नका. तुम्ही गुडघ्याच्या खाली असणारे किंवा मॅक्सी ड्रेस कॅरी करा. जेणेकरून तुमचे फॅट्स सहजपणे कव्हर होतील.
Photo Credit; Canva
प्लस साइज फिगर असल्यास डीप नेकलाइन असलेले कपडे घालणे टाळावे.
Photo Credit; Canva
प्लस साइज महिलांनी राऊंड, यू किंवा व्ही नेकचे ड्रेस कॅरी करावे. जे अधिक चांगले दिसतील.
Photo Credit; Canva
प्लस साइज फिगरवर फिट आणि फ्लेअर ड्रेस चांगला दिसतो आणि अशा ड्रेसमध्ये कंबर आणि पोटाचे फॅट्स सहज लपवता येतात.