Photo Credit; instagram

युरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी हे खास ज्यूस...

Photo Credit; instagram

युरिक ऍसिडची समस्या खूप वाढली आहे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे यूरिक ॲसिड वाढतं.

Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढते, तेव्हा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

Photo Credit; instagram

यूरिक ॲसिड वाढल्यामुळे किडनी ते फिल्टर करू शकत नाही. ते क्रिस्टल्सच्या स्वरूपात सांध्याभोवती जमा होऊ लागतं.

Photo Credit; instagram

यूरिक ऍसिड समस्या सुरू होतात. त्यामुळे सांधेदुखी, सूज आणि किडनी स्टोनच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.

Photo Credit; instagram

आहाराद्वारे यूरिक ऍसिडची वाढलेली पातळी कमी करू शकता. यासाठी तुम्हाला एका खास गोष्टीची आवश्यकता असेल.

Photo Credit; instagram

यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी भोपळा खूप फायदेशीर मानला जातो. 

Photo Credit; instagram

भोपळा युरिक ऍसिडच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर भाजी आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी, आयर्न, फोलेट, पोटॅशियम असतं.

Photo Credit; instagram

युरिक ॲसिड रुग्णांसाठी भोपळ्याचा रस फायदेशीर. भोपळ्याची साल सोलून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा.

Photo Credit; instagram

हा ज्यूस गाळून घ्या, चिमूटभर मीठ टाका आणि हा रस सकाळी रिकाम्या पोटी प्या.  आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

पुढील वेब स्टोरी

पुरुषांनो! 'हा' सुपरफूड एकदा खाऊनच बघा, स्पर्म काऊंट झटपट वाढेल

इथे क्लिक करा