Photo Credit; instagram

झोपताना नाकात तेल टाकल्याने मिळतात 'हे' 6 चमत्कारिक फायदे, जाणून घ्या

Photo Credit; instagram

नाकात तेल टाकणं एक पारंपरिक आयुर्वेदिक उपाय आहे. यामुळे श्वसनमार्ग साफ होतो. आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होते.

Photo Credit; instagram

नाकात तेल टाकल्याने सर्दी आणि खोकल्याची समस्या निर्माण होत नाही. तसच श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत नाही.

Photo Credit; instagram

नाकात तेल टाकल्याने आतील भागातील सूज कमी होते आणि एलर्जी पासून सुटका होते. 

Photo Credit; instagram

नाकात तेल टाकल्याने डोक्याला शांती मिळते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. 

Photo Credit; instagram

तसच सायनसमुळे होणारी सूज आणि दूखणं कमी होतं. कारण तेल टाकल्याने श्वसनमार्ग चांगला राहतो.

Photo Credit; instagram

नाकात तेल टाकल्याने श्वास घेण्यात कोणताही अडथळा निर्माण होत नाही. तसच तुम्हाला शांत झोप मिळते. 

Photo Credit; instagram

तीळाचं तेल, बदामाचं तेल नाकात एक दोन थेंब टाका आणि हळू हळू श्वास घ्या. रात्री झोपताना असं करणं फायदेशीर ठरतं.

पुढील वेब स्टोरी

45 वयातही कोलेजन कमी होणार नाही! या फळाचा ज्यूस प्यायला अजिबात विसरू नका!

इथे क्लिक करा