Photo Credit SOCIAL MEDIA
Arrow
heatstroke safety tips : उष्माघात होऊ नये म्हणून आणि झाल्यावर काय करायचं? या टिप्स लक्षात ठेवा
Arrow
उन्हाळ्याच्या दिवसांत उष्मघाताची प्रकरणे आढळतात. यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो.
Arrow
उष्मघात हा तीव्र उन्हात शरीराचे तापमाव संतुलित न ठेवले गेल्यास होतो. कारण यामुळे मृत्यूही ओढवतो. याकाळात शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
Arrow
यासाठी उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? या सोप्या टीप्स आपण जाणून घेऊयात.
Arrow
जर एखाद्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास झाला असेल तर, त्या व्यक्तीला तातडीने थंड ठिकाणी बसवावे.
Arrow
शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा.
Arrow
शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
Arrow
तर, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उन्हात, विशेषत: दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे.
Arrow
दुपारच्यावेळेत स्वयंपाक करणे टाळावे, दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
Arrow
उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावी, अनवाणी पायाने चालू नये.
Arrow
चहा, कॉफी, मद्य, खूप साखर असलेली आणि कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळावे.
Arrow
प्रथिनांची अधिक मात्रा असलेले पदर्थ तसेच शिळे अन्न खाणे टाळावे.
Ameesha Patel : डीप नेक कॉर्सेटमध्ये 'गदर 2' फेम अभिनेत्रीचा हॉट लुक; पाहिलेत का Photo?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी इतकी हॉट आणि सेक्सी आहे की लोक मला त्यांच्या...'
दिवसा दुप्पट, रात्री चौपट.. 30 व्या वर्षानंतर 'या' लोकांचा गेमच होतो चेंज!
'या' मूलांकाचे लोक असतात खूपच... विषयच हार्ड
Skin Tips: वाढत्या वयातही दिसायचंय तरुण?, मग 'हे' फॉलो कराच...