Photo Credit; instagram
वय वाढलंय पण सौंदर्य आणखी खुललंय! श्वेता तिवारीचं सीक्रेट आहे तरी काय?
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी तिच्या डाएटबाबत खूप सीरियस असते. हिरव्या भाज्या, फळांचं अधिक सेवन करत असते.
Photo Credit; instagram
फिटनेस तिच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. योगा, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग करून फिटनेस मेन्टेन ठेवते.
Photo Credit; instagram
श्वेता नैसर्गिक गोष्टींना प्रथम प्राधान्य देते. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी घरगुती उपाय आणि स्कीन केअर रुटीन फॉलो करते.
Photo Credit; instagram
सौंदर्याची चमक कायम ठेवण्यासाठी श्वेता तिवारी चांगली झोप घेते. 7-8 तासांची झोप त्वचेला रिफ्रेश करते.
Photo Credit; instagram
काम आणि वैयक्तीक आयुष्यात बॅलेन्स ठेवणं श्वेताची उर्जा आणि सौंदर्याचं मुख्य कारण आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रीय असते. लाखोंच्या संख्येत तिचे फॉलोअर्सही आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
पागल करते तुझी मोरनीची चाल, नेसूनी साडी दिसते तू...
टेन्शन घेऊच नका! हिवाळ्यात त्वचा होते कोरडी? फक्त 'हे' काम करा
कोलेजन बूस्ट करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा, त्वचा बनेल सुंदर अन् टाईट
Shweta Tiwari : 44 वयातही श्वेता तिवारीची त्वचा आहे टाईट! काय आहेत यामागची कारणे?