Photo Credit; instagram

Skin Tips: चेहऱ्यावर हवाय चमकदार ग्लो? मग, हे ट्राय करूनच पाहा..

Photo Credit; instagram

बरेच लोक सकाळी उठल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक घेतात. हे केवळ तुमच्या शरीरासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठीही खूप चांगले आहे.

Photo Credit; instagram

डिटॉक्स ड्रिंक्सच्या माध्यमातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

Photo Credit; instagram

तुम्ही अनेक प्रकारे डिटॉक्स वॉटर बनवू शकता. अशाच काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

पहिली टीप म्हणजे, बाटलीत किंवा भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काकडीचे काप टाका.

Photo Credit; instagram

याशिवाय त्यात लिंबू, पुदिन्याची पाने, आले आणि चिया बिया टाकून रात्रभर ठेऊ शकता आणि ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.

Photo Credit; instagram

दुसरी टीप म्हणजे एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सफरचंद, बीटरूट आणि काकडी कापून भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.

पुढील वेब स्टोरी

गर्लफ्रेंडसोबत चुकूनही करून नका 'ती' गोष्ट, नाहीतर...

इथे क्लिक करा