Photo Credit; instagram

'हा' चहा फक्त पिण्यासाठीच नाही तर, चेहऱ्यावरील ग्लोसाठीही ठरतो बेस्ट!

Photo Credit; instagram

बरेच लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहाने करतात.

Photo Credit; instagram

काही लोक ब्लॅक टी, काही ग्रीन टी घेतात. तर बहुतेक लोकांना दुधाचा चहा आवडतो.

Photo Credit; instagram

पण तुम्हाला माहितीये का चहा तुमच्या त्वचेची चमक टिकवूनही ठेवू शकतो. 

Photo Credit; instagram

होय, आज आपण ग्लोइंग स्कीन टीबद्दल जाणून घेऊयात, जो बनवायलाही सोपा आहे. त्याचे अनेक फायदे आहेत.

Photo Credit; instagram

या हेल्दी आणि चवदार चहासाठी तुम्हाला पुदिना, लवंग, वेलची आणि बडीशेप घ्यावी लागेल.

Photo Credit; instagram

सर्वात आधी एका पातेल्यात 2 कप पाणी घ्या, थोडे गरम झाल्यानंतर त्यात पुदिन्याची पाने, 2 लवंग, 2 वेलची आणि एक चमचा बडीशेप घाला. आता ते उकळून गाळून घ्या.

Photo Credit; instagram

अँटी-ऑक्सिडंटने भरपूर असलेले हे पेय शरीराला डिटॉक्सिफाय करते. 

पुढील वेब स्टोरी

'सौंदर्य हे तुझे, जणू नक्षत्राचे लेणे'; बॉलिवूड गाजवतेय माजी मुख्यमंत्र्यांची नात!

इथे क्लिक करा