Photo Credit; instagram

मजबूत आणि रेशमी केस हवे आहेत? मग, 'या' 5 चूका करणं टाळा

Photo Credit; instagram

चमकदार आणि निरोगी केस हे फक्त जेनेटिक्स किंवा महागड्या ट्रीटमेंट्सवर अवलंबून नसून त्यासाठी आपल्या रोजच्या जीवनातील सवयीसुद्धा कारणीभूत ठरतात.

Photo Credit; instagram

 तुमच्या आहारापासून ते तुम्ही दररोज करत लहानसहान गोष्टींचा तुमच्या केसांवर आरोग्यावर परिणाम होतो.

Photo Credit; instagram

सुंदर आणि निरोगी केसांची सुरूवात टाळूच्या त्वचेपासून होते. चमकदार आणि निरोगी केसांसाठी स्कॅल्पचे स्वास्थ्यसुद्धा चांगले राहणे आवश्यक असते.

Photo Credit; instagram

स्वच्छ आणि निरोगी टाळू म्हणजेच स्कॅल्पमुळे डोक्यातील कोंडा, केसांमुळे खाज आणि जळजळ यासारख्या समस्यांना आळा घालता येऊ शकतो.

Photo Credit; instagram

केसांच्या आरोग्यात तुमचा नियमित आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. केसांच्या वाढीसाठी प्रथिने, लोह, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन A, C, D आणि E अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

Photo Credit; instagram

ब्रशचा वापर करणे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे यासारख्या सवयींमुळे केसांवर विपरित परिणाम होऊ शकतो.

Photo Credit; instagram

शॅम्पू, कंडिशनर आणि स्टायलिंग उत्पादने तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यासोबतच बिघडण्यासाठी देखील कारणीभूत ठरू शकतात. अशावेळी, यांचा अधिक प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीने वापर करणे टाळा.

Photo Credit; instagram

केसांचे आरोग्य तुमच्या मज्जासंस्थेशी जोडलेले असते. सततच्या ताणामुळे केस गळणे आणि टेलोजेन एफ्लुव्हियम देखील होऊ शकते.

पुढील वेब स्टोरी

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?

इथे क्लिक करा