Photo Credit; instagram
Arrow
तणाव आणि टेन्शनने ग्रासलंय, मग 'ही' हेल्दी ड्रिंक जरुर घ्या
Arrow
प्रत्येकाचंच आयुष्य धकाधकीचं बनलं आहे. वाढत्या जबाबदाऱ्यामुळे तणाव आणि चिंता वाढल्यात.
Arrow
तणावमुक्त राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी वा सकाळी उठल्यानंतर ही हेल्दी ड्रिंक घेतल्यास फायदा होईल.
Arrow
या साठी तुम्हाला इतकंच करायचं की, दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं. थोडं थंड होऊ द्या.
Arrow
आता कोमट दुधात 1 चमचा मध घाला. त्यानंतर दूध आणि मधाचं व्यवस्थित मिश्रण करून घ्या.
Arrow
त्यानंतर ही आरोग्यसाठी फायदेशीर ड्रिंक तुम्ही पिऊ शकता. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल.
'मी त्याचीही इज्जत लुटली', कंगना रनौतचं भडक विधान
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
केस होतील मुळापासून घट्ट! 'या' घरगुती शॅम्पूचे भन्नाट फायदे एकदा पाहाच
पतली कमर अन् घायाळच होईल तुमचा दिलबर! लग्नाआधी असं करा Weight Loss...
Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक
Numerology : नवऱ्यासाठी खूपच लकी असतात 'या' जन्मतारखेच्या मुली!