Photo Credit; instagram

Arrow

प्रेग्नेंसीत 'स्ट्रेच मार्क्स'ची भिती? 'ही' काळजी घ्याल तर रहाल टेन्शन फ्री!

Photo Credit; instagram

Arrow

टेनिस स्टार सेरेना विल्यम्स लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करून प्रेग्नेंसी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्यात.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच, तिने एक व्हिडीओ शेअर केला आणि सांगितले की ती प्रेग्नेंसीत पोटावर स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी काय करते.

Photo Credit; instagram

Arrow

सेरेनाने सांगितले की स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी ती दररोज सकाळी तिच्या बेबी बंपवर बेली मास्क लावते.

Photo Credit; instagram

Arrow

स्ट्रेच मार्क्स टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रग्नेंसीत हळूहळू वजन वाढणे.

Photo Credit; instagram

Arrow

डिलीव्हरीनंतरचे वजन जितके जास्त असेल तितके स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच निरोगी वजन वाढवण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit; instagram

Arrow

डिलीव्हरीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवणं खूप कठीण आहे, परंतु अशा काही टिप्स आहेत ज्या स्ट्रेच मार्क्सपासून बचाव करण्यासाठी योग्य आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी अधिकाधिक पाणी प्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करा आणि जास्त सूर्यप्रकाश टाळा.

Photo Credit; instagram

Arrow

बेबी बंपवर क्रीम आणि तेल लावा जेणेकरून त्वचा ओलसर राहील. अनेक महिलांना गरोदरपणात खाज येण्याची समस्या असते, ती टाळण्यासाठी त्वचेत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.

स्वस्तात मस्त iPhone 14 जबरदस्त, किती आहे Discount?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा