Photo Credit; instagram

IAS परीची शानदार एन्ट्री; वऱ्हाडी मंडळी पाहतच राहिले लुक!

Photo Credit; instagram

सध्या आयएएस परी बिश्नोईच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

IAS परी बिश्नोईचा विवाह आमदार भव्य बिश्नोई यांच्याशी डिसेंबर 2023 मध्ये झाला. 

Photo Credit; instagram

हे लग्न उदयपूरमध्ये पार पडले, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Photo Credit; instagram

लग्नानंतर परी बिश्नोईने अनेक फोटो पोस्ट केले होते. 

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

परी ही (UPSC) वर्ष 2019 बॅचची महिला आयएएस अधिकारी आहे. 

Photo Credit; instagram

तिने लग्नासाठी आपला कॅडर बदलला आहे, आता तिला हरियाणा कॅडरची एनओसीही मिळाली आहे.

Photo Credit; instagram

भव्य हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे नातू आहेत. त्यांचे वडील कुलदीप बिश्नोई हे देखील खासदार राहिले आहेत. 

Photo Credit; instagram

2022 मध्ये आदमपूर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भव्य बिश्नोई पहिल्यांदा आमदार झाले.

पुढील वेब स्टोरी

सोशल मीडियावर जलवा, सौंदर्यात टीना दाबीलाही मागे टाकते ही 'IAS अधिकारी'!

इथे क्लिक करा