Photo Credit; instagram

Arrow

धडकीच भरेल! हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका 'सोमवारी' असतो, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

सध्या हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यामागे खराब जीवनशैली, खाण्याच्या सवयींसह अनेक कारणं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आता एका संशोधनातून समोर आले की, सर्वाधिक हृदयविकाराचा झटका हा सोमवारी येतो.

Photo Credit; instagram

Arrow

ब्रिटीश संशोधनानुसार, आठवड्यातील इतर कोणत्याही दिवसांपेक्षा सोमवारी जास्त हृदयविकाराचा झटका येतो.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधनात असे दिसून आले की, आठवड्यातील इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी १३ टक्के जास्त हृदयविकाराचा झटका येतो.

Photo Credit; instagram

Arrow

यामागची कारणेही संशोधकांनी दिली आहेत. त्यांच्या मते, वीकेंडनंतर सोमवार हा सर्वात तणावाचा दिवस आहे. या दिवशी लोकांमध्ये कामाचा ताण जास्त असतो.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधकांनी असेही म्हटले आहे की, शनिवारी आणि रविवारी लोकांच्या झोपण्याच्या वेळेत बदल होत, जे हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधनानुसार, सेगमेंट एलिमिनेशन मायोकार्डियल इन्फेक्शन हा सर्वात धोकादायक हृदयविकाराचा झटका देखील सोमवारी येतो.

Photo Credit; instagram

Arrow

सोमवारी आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यासाठी अतिरिक्त ताण आणि झोपेच्या वेळेतील बदल आहे. अशा वेळी झोपेची वेळ सुरळीत ठेवणे आणि जास्त ताण न घेणे गरजेचे आहे. 

लोक करायचे थट्टा, झनकने PCOD असूनही कसं घटवलं 23 किलो वजन?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा