Photo Credit; instagram

म्हातारपण विसरूनच जा..'या' पदार्थांमध्ये असतं कोलेजन, त्वचा बनते सुंदर आणि मुलायम

Photo Credit; instagram

त्वचा आकर्षक आणि मुलायम बनवण्यासाठी कोलेजन खूप महत्त्वाचं ठरतं. यामुळे त्वचा निरोगी आणि सुंदर बनते.

Photo Credit; instagram

वय वाढल्यानंतर कोलेजनचं प्रमाण कमी होतं. पण योग्य डाएट केल्यानं कोलेजन चांगल्या प्रमाणात ठेवता येतं. 

Photo Credit; instagram

मासे आणि सीफूडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि कोलेजन मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे त्वचेला पोषक तत्व मिळतात. 

Photo Credit; instagram

अंड्याच्या सफेद भागात प्रोलाईन नावाचं अमिनो एसिड असतं. यामुळे कोलेजन निर्माण होण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

संतरा, लिंबू आणि मोसंबीत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं. व्हिटॅमीन सी मुळे कोलेजनचं उत्पादन वाढतं.

Photo Credit; instagram

पालक, केळी आणि ब्रोकोली आणि हिरव्या भाज्यांमुळे कोलेजनचं प्रमाण चांगलं राहण्यास महत होते.

पुढील वेब स्टोरी

मासिक पाळी आल्यावर खूप होतोय रक्तस्त्राव? योग्य उपाय कोणते? जाणून घ्या

इथे क्लिक करा