Mustard Poly Chiffon Self Design Frontslit Kurta Janasya 5703
image

Photo Credit; instagram

कमी Height वाल्या मुलींची बातच न्यारी, 'ही' गोष्ट त्यांना दिसते लय भारी!

VV 9414 PINK 1
image

Photo Credit; instagram

कुर्ता हा कपड्यांमधला असा प्रकार आहे जो मुली दररोज किंवा कार्यक्रमांना अशा दोन्ही ठिकाणी परिधान करू शकतात.

1 56
image

Photo Credit; instagram

आज आपण कुर्त्याची एक अशी फॅशन स्टाइल जाणून घेऊयात, जी कमी उंचीच्या मुलींना उंच दिसण्यासाठी मदत करेल.

1 59

Photo Credit; instagram

कमी उंचीच्या मुलींनी नेहमी गुडघ्याच्या वर कुर्ते घालावेत. यामुळे त्यांची उंची जास्त दिसेल.

Photo Credit; instagram

व्ही-नेकलाइन असलेल्या कुर्त्यांमुळेही उंच दिसण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

थ्री-फोर्थ स्लीव्हज कुर्त्यांमुळे हाताचा काही भाग दिसतो यामुळेही उंच दिसता येते. 

Photo Credit; instagram

कमी उंचीच्या मुलींनी नेहमी स्ट्रेट लाइनिंग पॅटर्नचे कुर्ते घालावेत, जेणेकरून उंच दिसाता येईल. 

पुढील वेब स्टोरी

हात लावतील त्याचं सोनं, 'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात प्रचंड लकी!

इथे क्लिक करा