Photo Credit; instagram

Arrow

Weight and Fat घटवण्यासाठी 3 मिनिटांचा फॉर्म्युला काय?

Photo Credit; instagram

Arrow

अनियमित दैनंदिन दिनचर्या आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे वजन आणि चरबीही वाढू लागते.

Photo Credit; instagram

Arrow

आज आपण काही खास टिप्स जाणून घेऊयात, ज्याचे पालन करून तुम्ही तुमचे वजन आणि चरबी कमी करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

चरबी कमी करण्यासाठी, दररोज शारीरिक हालचाली करणं आवश्यक आहे. जास्त वेळ बसून राहू नका. दर अर्ध्या तासाने तीन मिनिट तरी उभे रहा.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या आहारात हाय फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करून तुम्ही चरबी आणि वजन दोन्ही कमी करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

चरबी कमी करण्यासाठी, आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामध्ये खूप कमी कॅलरी असतील.

Photo Credit; instagram

Arrow

चरबी आणि वजन कमी करण्यासाठी, दररोज 10,000 पावले चाला.

Photo Credit; instagram

Arrow

चरबी कमी करण्यासाठी, शरीर हायड्रेटेड ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. अशा वेळी दररोज पुरेसे पाणी प्या.

लठ्ठपणा नकोय? मग जया किशोरींच्या 'या' डाएट टिप्स फॉलो करा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा