Photo Credit; instagram

Arrow

जिममध्ये घाम गाळून नाही तर, 'असं' होईल 10 किलो वजन कमी!

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये खूप घाम गाळतात. यानंतरही लोकांना शेपमध्ये येण्यासाठी खूप वेळ लागतो. 

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला फक्त 1 महिन्यात वजन कमी करायचे असेल तर तुमच्या डाएटकडे विशेष लक्ष द्या.  

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामासोबतच तुमच्या आहारात अनेक बदल करावे लागतील. चला तर मग हेल्दी डाएट रूटीनबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

निरोगी जीवन जगण्यासाठी व्यक्तीने नाश्ता वगळण्याची चूक कधीही करू नये. निरोगी नाश्ता हे तुमचे सकाळचे पहिले मील आहे. दिवसभर अॅक्टिव्ह राहणार असल्याने नाश्ता भरपूर पोषक असायला हवा. अशा वेळी तुम्ही केळी, अंडी, दलिया, ओट्स यासोबत भाज्यांचे सूपही पिऊ शकता.

Photo Credit; instagram

Arrow

दुपारच्या जेवणात तुम्ही ब्राऊन राइस, हिरव्या भाज्या खाऊ शकता. यासोबतच जेवणात तूप किंवा बटर नक्की समाविष्ट करा.

Photo Credit; instagram

Arrow

संध्याकाळी चहाच्या वेळीही माणसाला भूक लागते. पण दुपारच्या जेवणानंतर पुढील जेवणापासून आहार थोडा हलका असावा. अशा वेळी तुम्ही ड्रायफ्रुट्स स्नॅक्स म्हणून समावेश करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

रात्रीचे जेवण हे दिवसाचे चौथे आणि शेवटचे जेवण आहे. यामध्ये हलके अन्न खावे. यावेळी तुम्ही रताळे किंवा चिकन खाऊ शकता.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहार या दोन्हींवर समान लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसंच, वर्कआउट रूटीनचेही काटेकोरपणे पालन करा.

Weight Loss करताय, मग भात खायचा की नाही?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा