'ही' एक गोष्ट 30 दिवसात असं Belly Fat कमी करेल की, कळणारही नाही!
Photo Credit; instagram
दालचिनीचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. हा एक मसाला आहे जो जवळजवळ प्रत्येक घरात असतो. त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
Photo Credit; instagram
पण तुम्हाला माहित आहे का की हे फक्त जेवणाची चव वाढवण्यापुरते मर्यादित नसून आरोग्यासाठी अनेक फायदे देखील देते.
Photo Credit; instagram
या मसाल्याचा आपल्या आहारात समावेश करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याने सेवन करणे.
Photo Credit; instagram
सकाळी दालचिनीचे पाणी प्यायल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात. जाणून घ्या...
Photo Credit; instagram
दालचिनीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे ते मेटाबॉलिझम वाढवते ज्यामुळे तुमचे शरीर जलद चरबी वितळवते.
Photo Credit; instagram
दालचिनी चरबीयुक्त पदार्थांचे दुष्परिणाम देखील कमी करते. यामुळे एकंदर आरोग्याला फायदा होतो आणि वजनही नियंत्रणात राहते.
Photo Credit; instagram
दालचिनीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि सिनामल्डिहाइड नावाचे नैसर्गिक रसायन असते जे प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढवते. हा हार्मोन महिलांमध्ये गर्भधारणेसाठी आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेशन आणि अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात. रोज रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
Photo Credit; instagram
दालचिनीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे आजार दूर ठेवते.
बॉलिवूडच्या बादशाहचं चाहत्यांसोबत सेलिब्रेशन, 'मन्नत' बाहेर काय घडलं?