Photo Credit; instagram
Arrow
टाइट मसल्स अन् फिट बॉडी.... काय आहे Virat Kohli चे फिटनेस सीक्रेट?
Photo Credit; instagram
Arrow
विराट कोहली मैदानात जितक्या ताकदीने खेळको तितकाच, तितकाच तो जिममध्येही मेहनत करतो.
Photo Credit; instagram
Arrow
कोहली एक डिसिप्लिन आणि ट्रेनिंग रूटीन फॉलो करतो ज्यामध्ये मैदानी सराव आणि मैदानाबाहेरील कसरत या दोन्हींचा समावेश होतो.
Photo Credit; instagram
Arrow
कोहली त्याच्या हाय ट्रेनिंग रूटीनला चालना देण्यासाठी प्रोटीन, फळे, भाज्या आणि कर्बोहायड्रेट समृद्ध आहार घेतो.
Photo Credit; instagram
Arrow
तो त्याच्या फिटनेस रूटीनमध्ये हाय इनटेन्सिटी कार्डिओ व्यायामाचाही समावेश करतो.
Photo Credit; instagram
Arrow
स्ट्रेंथ ट्रेनिंग हा कोहलीच्या फिटनेसचा महत्त्वाचा घटक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कोहली फ्लेक्सिबिलिटी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी योगाभ्यास करतो.
Photo Credit; instagram
Arrow
तो दररोज पुरेशी झोप घेतो. ज्यामुळे पूर्ण दिवस त्याला ऊर्जा मिळते.
Photo Credit; instagram
Arrow
फिटनेस रूटीनमध्ये कोहली जास्त पाणी पिण्याला प्राधान्य देतो.
जुळ्या मुलांच्या आईने घटवलं तब्बल 25 किलो वजन, खास आहे Weight Loss प्रवास!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मेकअपशिवाय सुंदर अन् तरुण दिसते 44 वर्षांची श्वेता तिवारी! कारण काय?
रोज पाण्यात भिजवून खा 'हे' ड्रायफ्रूट्स! आरोग्यास मिळतात जबरदस्त फायदे
Shweta Tiwari : 44 वयातही श्वेता तिवारीची त्वचा आहे टाईट! काय आहेत यामागची कारणे?
पुरुष सुडौल महिलांकडे का होतात जास्त आकर्षित?