बारीक शरीराला कंटाळलात? फक्त 'ही' एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज!
Photo Credit; instagram
एकीकडे जगात असे लोक आहेत जे त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत, तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे त्यांच्या बारीक शरीराला कंटाळलेत.
Photo Credit; instagram
वजन वाढवण्यासाठी, लोक अनेकदा प्रोटीन पावडर सारख्या सप्लीमेंट्सचा वापर करतात. अशा वेळी वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय ट्राय करा.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर दररोज तूप आणि खजूर यांचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
Photo Credit; instagram
खजूर आणि तुपात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. हे एकत्र खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळते.
Photo Credit; instagram
14 ग्रॅम तुपात सुमारे 123 कॅलरीज आणि 14 ग्रॅम फॅट आढळते. तर 100 ग्रॅम खजूरमध्ये 277 कॅलरीज, 75 ग्रॅम कार्ब आणि 2 ग्रॅम प्रथिने असतात.
Photo Credit; instagram
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खजुराची खीर बनवून सेवन करू शकता.
Photo Credit; instagram
दुधात खजूर आणि तूप घालूनही याचे सेवन करू शकता. यासाठी दुधात खजूर आणि तूप चांगले उकळावे.
Photo Credit; instagram
शेकच्या स्वरूपात खजूर दुधात मिसळूनही घेऊ शकता. यासाठी दुधात खजूर मिक्स करून मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्या. त्यात तुम्ही इतर अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. हे रोज प्यायल्याने वजन झपाट्याने वाढते.
'सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह...', मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं?