Photo Credit; instagram
44 वयातही चेहरा चमकेल! 'या' गवताचे पाणी प्या, झटपट वाढेल कोलेजन
Photo Credit; instagram
कोलेजन एक प्रोटिन आहे. जे त्वचा, हाडे आणि मांसपेशींना मजबूत बनवतं. वयानुसार कोलेजनचं प्रमाण कमी होतं.
Photo Credit; instagram
लेमनग्रास एक सुगंधीत हर्ब आहे. यामुळे तुमचा चेहरा मुलायम तर होतोच, पण आरोग्यास अनेक फायदेही मिळतात.
Photo Credit; instagram
लेमनग्रासमध्ये व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे कोलेजनचं प्रमाण वाढतं. यामुळे त्वचा सुंदर बनते.
Photo Credit; instagram
लेमनग्रासमध्ये अँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे फ्री रेडिकल्सची समस्या दूर होते.
Photo Credit; instagram
लेमनग्रासच्या पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. याच्या सेवनामुळे त्वचेला पोषण तत्व मिळतात.
Photo Credit; instagram
ताज्या लेमनग्रासला पाण्यात उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून प्या. यामुळे त्वचा हायड्रेट होते.
Photo Credit; instagram
लेमनग्रासच्या पाण्यामुळे ब्लड फ्लो सुधारतो. तसच त्वचेला आवश्यक पोषण तत्व मिळतात. तसच त्वचा हायड्रेट राहते.
Related Stories
कॅन की बाटली, कोणती Beer असते स्वस्त?
पागल करते तुझी मोरनीची चाल, नेसूनी साडी दिसते तू...
रोज पाण्यात भिजवून खा 'हे' ड्रायफ्रूट्स! आरोग्यास मिळतात जबरदस्त फायदे
Shweta Tiwari : 44 वयातही श्वेता तिवारीची त्वचा आहे टाईट! काय आहेत यामागची कारणे?