Photo Credit; instagram

लठ्ठपणाला द्यायचीय सुट्टी तर 'हे' सगळंच करावं लागेल!

Photo Credit; instagram

अनेकदा लोक वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात.

Photo Credit; instagram

खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा आणि फिटनेसकडे लक्ष न देणे हे याचे सर्वात मोठे कारण आहे.

Photo Credit; instagram

अनेकदा जेवल्यानंतरही बहुतेक लोकांना काहीतरी खाण्याची इच्छा होते.

Photo Credit; instagram

अशावेळी काहीजण भूक भागवण्यासाठी मसालेदार जंक फूड किंवा गोड पदार्थ खातात. 

Photo Credit; instagram

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अशा पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Photo Credit; instagram

चांगल्या आरोग्यासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत आहाराचे योग्य नियोजन करावे लागते.

Photo Credit; instagram

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी पोटभर नाश्ता करायला हवा.

Photo Credit; instagram

त्यानंतर दुपारच्या जेवणात आवडीचे पदार्थ खावेत.  

Photo Credit; instagram

पण रात्रीच्या वेळी दलिया किंवा खिचडीसारखे हलके अन्न खावे.

पुढील वेब स्टोरी

साखरेचं अति सेवन मानसिक आरोग्यासाठी घातक! नेमके काय होतात परिणाम?

इथे क्लिक करा