Belly Fat घटवण्यासाठी 'हा' जपानी फॉर्म्युला ट्राय तर करा...
Photo Credit; instagram
वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते ती म्हणजे पोटाची चरबी. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो.
Photo Credit; instagram
अशावेळी आज आपण जपानी फॉर्म्युला जाणून घेऊयात, ज्यामुळे वजन झटपट कमी होईल.
Photo Credit; instagram
लंजेस टो टच व्यायाम संपूर्ण शरीराची लवचिकता सुधारते. हे कंबर कमी करण्यास आणि टोनिंगमध्ये देखील मदत करते.
Photo Credit; instagram
रोल अपने लवचिकता आणि मणक्याचे आरोग्य सुधारते . याव्यतिरिक्त, ते मान आणि पाठीचा ताण कमी करण्यास मदत करते, यामुळे पोटाची चरबी देखील घटते.
Photo Credit; instagram
तुमच्या वर्कआउट रूटीनमध्ये बॉल ट्वीस्टचा समावेश पोटाची चरबी प्रभावीपणे कमी करण्यास मदत करू शकतो.
Photo Credit; instagram
पोटाच्या मध्यभागी असलेली पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक उत्तम आणि सोपा जपानी व्यायाम म्हणजे टॉवेल स्विंग. हे स्नायू मजबूत करते आणि पोटातील चरबी घटवते.
Photo Credit; instagram
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात लोकप्रिय व्यायामांपैकी एक म्हणजे रिव्हर्स क्रंचेस. यामुळे स्नायू मजबूत होतात, तुम्हाला जर सिक्स-पॅक अॅब्स बनवायचे असेल तर हा उत्तम व्यायाम आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दररोज सकाळी प्या 'हे' 5 पेय, झटपट होईल Weight Loss!