Photo Credit; instagram

चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा ग्लो, फक्त फॉलो करा 'हा' जपानी फॉर्म्युला!

Photo Credit; instagram

जपानी महिला त्यांच्या ग्लोइंग आणि डागरहित चेहऱ्यासाठी ओळखल्या जातात.

Photo Credit; instagram

त्या त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक पद्धती वापरतात.

Photo Credit; instagram

अशावेळी, जर तुम्हालाही डागरहित आणि ग्लोइंग त्वचा मिळवायची असेल, तर तुम्ही जपानी फॉर्म्युला फॉलो करू शकता.

Photo Credit; instagram

जपानी स्त्रिया त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी तांदळाच्या पेस्टचा वापर करतात. त्या हे भिजवून स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर लावतात.

Photo Credit; instagram

दररोज ग्रीन टी प्यायल्याने जपानी लोकांची त्वचा आतून चमकते. हे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी प्रभावी आहे.

Photo Credit; instagram

यासह जपानी लोक चेहऱ्यासाठी खास ऑइल आणि सीरम यांचा देखील समावेश करतात. 

Photo Credit; instagram

तुम्हीही झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावू शकता.

Photo Credit; instagram

आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब करणे आणि हायड्रेटिंग फेस मास्क लावणे महत्वाचे आहे. हे त्वचेला टोन करते, मऊ बनवते आणि चमक दिसते.

पुढील वेब स्टोरी

Fit राहा, हीट राहा; निरोगी जीवनासाठी लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' महत्त्वाचे बदल!

इथे क्लिक करा