Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss साठी 'हा' स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा!

Photo Credit; instagram

Arrow

औषधी वनस्पती आणि मसाले वजन कमी करण्यासाठी आणि आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. 

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी बडीशेपही फायदेशीर ठरते. त्यापासून बनलेला चहा बेस्ट आहे. चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

2 कप पाणी, 1 चमचा बडीशेप, 1 इंच दालचिनी आणि 1 टीस्पून ग्रीन टी

Photo Credit; instagram

Arrow

एका भांड्यात 2 कप पाणी घेऊन गरम करा.

Photo Credit; instagram

Arrow

त्यात बडीशेप आणि दालचिनी घाला. एक उकळी येऊद्या.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर त्यामध्ये ग्रीन टी घाला आणि मंद आचेवर 5 मिनिटं उकळू द्या.

Photo Credit; instagram

Arrow

गाळून घ्या आणि मधासोबत किंवा त्याशिवायच ती प्या.

Photo Credit; instagram

Arrow

बडीशेप फायबरने समृद्ध असतात आणि जास्त काळ पोट भरून वजन कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

बडीशेप पाचक रस आणि पचन सुधारतात आणि ते एन्झाईम्स उत्तेजित करतात.

Photo Credit; instagram

Arrow

बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे रक्तप्रवाहातील द्रव प्रमाण नियंत्रित करते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

असे आढळून आले आहे की बडीशेप त्वचेसाठी चांगली आहे. ती त्वचेच्या पेशी सुधारण्याचे काम करते.

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा