Photo Credit; instagram
अभिनेत्रींची युनिक साडी स्टाइल, तुमच्यासाठी ठरेल बेस्ट Summer लुक!
Photo Credit; instagram
उन्हाळ्यात साडी नेसून काम करणं किंवा भर उन्हात कार्यक्रमाला जाणं अगदी आव्हानासारखं वाटतं.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण अशाच काही साड्यांबद्दल जाणून घेऊयात ज्या सहज कॅरी करता येतात.
Photo Credit; instagram
उन्हाळ्यात अशा स्टाइलची कॉटन साडी एक बेस्ट ऑप्शन ठरते.
Photo Credit; instagram
ऑर्गेन्झा साडी नेसूनही तुम्ही सुंदर दिसू शकता. वजनाने ही खूप हलकी असते.
Photo Credit; instagram
याशिवाय, तुम्ही या स्टाइलची शिफॉन साडी नेसू शकता, जी कॅरी करण्यास अतिशय आरामदायक आहे.
Photo Credit; instagram
चिकनकारी साड्या उन्हाळ्यासाठीही ठरतात. या वजनाने आणि रंगाने अतिशय हलक्या असतात.
Photo Credit; instagram
अशाप्रकारच्या साड्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हीही हा स्टायलिश ट्रेंड फॉलो करू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
स्वप्नात दिसली असतील 'ही' 3 झाडं तर, लवकरच उजळेल तुमचं नशीब!
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! दारुची झिंग उतरणारच नाही, एका शॉटची किंमत 2.5 लाख, Whiskey ची खासियत माहितीय का?
घाऱ्या डोळ्यांच्या मुलींचा स्वभाव कसा असतो? प्रेमसंबंध जपण्यात तर...
Oshin Sharma : ओशिन..तुम्ही मार्केट केलंय जाम! मॅडमचे 'ते' फोटो तुफान व्हायरल
'हा' फेस मास्क एकदा ट्राय कराच, त्वचा होईल एकदम टाइट!