Photo Credit; instagram

साडीवर हवाय हॉट लुक? श्वेता तिवारीचे 5 बोल्ड ब्लाऊज करा कॉपी

Photo Credit; instagram

टेलिव्हिजनची सुपरहिट अभिनेत्री श्वेता तिवारी एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण ती खूप सुंदर देखील आहे.

Photo Credit; instagram

वयाच्या 43 व्या वर्षीही, श्वेता अगदी पंचवीशीतली दिसते. 

Photo Credit; instagram

अभिनेत्री अनेकदा तिचे वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते. ती प्रत्येक लूकमध्ये भारी दिसते.

Photo Credit; instagram

आज श्वेता तिवारीचे बोल्ड ब्लाउज डिझाईन्स पाहूयात. जे तुम्हाला हॉट लुक कॅरी करण्यासाठी मदत करतील.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये, अभिनेत्री स्लीव्हलेस आणि बॅकलेस ब्लाउजसह पिवळ्या रंगाची साडी कॅरी करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोत, अभिनेत्रीने लाल रंगाची शिफॉन साडी स्लीव्हलेस ब्लाउजसह कॅरी केली आहे जी कोणत्याही प्रसंगी परिधान केली जाऊ शकते.

Photo Credit; instagram

व्ही नेक ब्लाउजचे डिझाइन सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही साडीसोबत डीप व्ही नेक ब्लाउज स्टाईल कॅरी करू शकता.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारी प्रमाणे, तुम्ही देखील तुमच्या साडी किंवा लेहेंग्यासोबत असा हॉल्टर नेक ब्लाउज जोडून स्वतःला एक हॉट लुक देऊ शकता.

पुढील वेब स्टोरी

जीव गेला तरी.. पत्नीला 'या' 3 गोष्टी अजिबात सांगायच्या नाही, नाहीतर... 

इथे क्लिक करा