Photo Credit; instagram

Arrow

चाळीशीतही कॉलेजवयीन तरूणीसारखं दिसायचंय? मग 'या' 3 गोष्टी करा!

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येकाला नेहमीच तरुण आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते, परंतु जसजसे वय वाढते तसतसे त्वचेची चमक आणि टवटवीतपणा कमी होत जातो.

Photo Credit; instagram

Arrow

वयानुसार तुम्ही जे काही खातो आणि पिता त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर आणि चेहऱ्यावर दिसून येतो. 

Photo Credit; instagram

Arrow

निरोगी जीवनशैली आणि आहार तुम्हाला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्ही खात असलेल्या गोष्टी तुमच्या त्वचेवर वापरणे सर्वात महागड्या क्रीमपेक्षाही जास्त प्रभावी ठरू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी केवळ खाल्ल्यावरच नाही तर त्वचेवर लावल्यावरही तुम्हाला अनेक फायदे देऊ शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

स्वयंपाकघरातील या वस्तू तुमच्या त्वचेला उत्तम प्रकारे मॉइश्चरायझ करतात आणि पोषण देतात.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच स्वयंपाकघरातील तीन गोष्टी सांगत आहोत, ज्याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेवर पंचवीशीसारखा ग्लो येईल. 

Photo Credit; instagram

Arrow

मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. सर्व प्रथम, चेहरा स्वच्छ धुवा आणि नंतर मध लावा आणि 10 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

Photo Credit; instagram

Arrow

खोबरेल तेल केसांसोबतच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेची चमक वाढवतात. 

Photo Credit; instagram

Arrow

दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे पोषक आणि जीवनसत्त्वांसह त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि स्वच्छ करते. हे त्वचेच्या वृद्धत्वाची चिन्हे देखील कमी करते. 

धडकीच भरेल! हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका 'सोमवारी' असतो, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा