Photo Credit; instagram

Navratri 2024: नेसा 'अशी' साडी... घायाळच कराल!

Photo Credit; instagram

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महाअष्टमीचं विशेष महत्त्व असतं. याच दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते.

Photo Credit; instagram

या शुभ मुहूर्तावर अनेक महिला पारंपारिक आणि सुंदर साड्या नेसून देवीची पूजा करतात.

Photo Credit; instagram

आम्ही तुम्हाला सुंदर साड्यांबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही नवरात्री उत्सवात या साड्या परिधान करू शकता.

Photo Credit; instagram

कांचिपुरम किंवा बनारसी सिल्क साडी या दिवसासाठी परफेक्ट मानल्या जातात. 

Photo Credit; instagram

गोल्डन बॉर्डरसह लाल किंवा हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसून देवी महागौरीची पूजा करू शकता. 

Photo Credit; instagram

बनारसी साडी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर एक जबरदस्त विकल्प आहे. या दिवशी तुम्ही पेस्टल शेड्स किंवा लाल आणि सोनेरी कॉम्बिनेशनची साडी नेसू शकता.

Photo Credit; instagram

तुम्हाला हलकी आणि आरामदायक साडी घालायची असेल, तर चंदेरी साडी तुमच्यासाठी एक चांगला विकल्प आहे. 

Photo Credit; instagram

कोटा डोरिया साडी हलक्या स्वरुपाच्या आणि आकर्षक असतात. या साडीवर पारंपारिक ज्वेलरी घातल्यानं तुमचं सौंदर्य नक्कीच खुलणार.

Photo Credit; instagram

पारंपारिक साडीमध्ये कांजीवरम साडी एक सुंदर आऊटफीट आहे. महाअष्टमीच्या शुभ मुहूर्तावर कांजीवरम साडी नेसू शकता.

पुढील वेब स्टोरी

अशा-तशा नाही तर, लाखात एक असतात 'या' मुली! कुटुंबासाठी...

इथे क्लिक करा