Photo Credit; instagram

Weight Loss: डाएट फॉलो करूनही वाढतंय वजन? नेमका कुठे होतोय लोचा?

Photo Credit; instagram

वाढतं वजन सध्या एक सामान्य समस्या बनली आहे. पण काहीवेळा डाएट फॉलो करूनही काहींचं वजन वाढतं. याची कारणं सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

ताण-तणावामुळे वजन झटपट वाढू शकतं. 

Photo Credit; instagram

वेळच्या वेळी जेवण न घेणे किंवा जेवण वगळणे.

Photo Credit; instagram

आहारात पुरेसे फायबर न घेतल्याने वजन वाढू लागतं.

Photo Credit; instagram

आहारात शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश करा. 

Photo Credit; instagram

आहार किंवा वर्कआउट रूटीनचे एकही दिवस न चुकता पालन करा.

Photo Credit; instagram

पॅक केलेले पदार्थ खाणे टाळा.

Photo Credit; instagram

पुरेसे पाणी न प्यायल्यानेही वजन वाढू लागतं.

पुढील वेब स्टोरी

सोन्यासारखी 'Ambani'ची होणारी सून पण, हिऱ्यांच्या दागिन्यांची होतेय तुफान चर्चा!

इथे क्लिक करा