Photo Credit; instagram
सलग 21 दिवस बिअर प्यायल्यावर काय होतं? शरीरातील बदल पाहून थक्कच व्हाल
Photo Credit; instagram
सलग 21 दिवस बिअर प्यायल्यावर काय होतं? शरीरातील बदल पाहून थक्कच व्हाल
Photo Credit; instagram
हेल्थ एक्सपर्टच्या माहितीनुसार, कधी कधी थंडी बिअर प्यायल्याने आरोग्यास मोठा धोका निर्माण होत नाही.
Photo Credit; instagram
रोज नियमित बिअर प्यायल्याने तुमच्या शरीरावर अनेक प्रकारचे प्रभाव पडू शकतात.
Photo Credit; instagram
दररोज बिअर प्यायल्याने त्याच थेट परिणाम वजनावर होतो. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात.
Photo Credit; instagram
बिअर प्यायल्याने फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि सिरोसीस सारख्या लिव्हरच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Photo Credit; instagram
बिअरच्या सेवनामुळे शरीरातील पोषक तत्वांवर परिणाम होतो. यामुळे व्हिटॅमीन B-12 सारखी कमी होऊ शकते.
Photo Credit; instagram
सतत बिअर प्यायल्याने हृदयविकार वाढण्याचा धोका वाढू शकतो. कार्डियोमायोपॅथी आणि स्ट्रोकसारखे धोके वाढू शकतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुरुषांनो! स्टॅमिनाचा टेन्शन घेऊच नका, दूधात फक्त 'हा' पदार्थ मिसळा
इथे क्लिक करा
Related Stories
कोलेजन बूस्ट करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा, त्वचा बनेल सुंदर अन् टाईट
Shweta Tiwari : 44 वयातही श्वेता तिवारीची त्वचा आहे टाईट! काय आहेत यामागची कारणे?
पुरुष सुडौल महिलांकडे का होतात जास्त आकर्षित?
चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा, जणू दिसाल सौंदर्यवती