Photo Credit; instagram

Arrow

Tamannaah Bhatia: अभिनेत्रीचा Fire हॉटनेस, कर्व्ही फिगरचं सीक्रेट काय?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया प्रत्येक लुकमध्येच कमाल दिसते हे कोणीही नाकारू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्नाचे सौंदर्य आणि फॅशन सेन्स यांचं कॉम्बीनेशन इतकं बेफाम जुळून येतं की प्रत्येक फोटो मध्ये ती समोरच्याला घायाळ करून टाकते.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना सुंदर तर आहेच पण तिच्या फिटनेसलाही तोड नाही. चला मग तिच्या फिटनेस रूटीनवर एक नजर टाकूयात.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना फिगर मेंटेन ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएटसोबत स्ट्रिक्ट फिटनेस रूटीन फॉलो करते.

Photo Credit; instagram

Arrow

वर्कआऊटमध्ये डान्स, योगाभ्यास, धावणे आणि पिलेट्स यांचा समावेश आहे. ती दिवसातून तीनदा वर्कआऊट करते. 

Photo Credit; instagram

Arrow

वर्कआऊटसोबतच तमन्ना आपल्या डाएटवरही खास लक्ष ठेवते. डाएटमध्ये डाळ-भात, चिकन, सूप, सॅंडविच, खजूर, केळी, सफरचंद, काकडी आणि भाज्यांचा समावेश करते. ती रात्री फार हलके पदार्थ खाते. 

Photo Credit; instagram

Arrow

हेल्दी डाएट घेण्यासोबतच रोज वर्कआऊट करणेही गरजेचे आहे. ज्यात ती कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि इतरही वर्कआऊटचा समावेश करते.

तुम्हीही दररोज नारळ पाणी पिता? मग जाणून घ्या फायदे की तोटे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा