Photo Credit; instagram

Arrow

Kiara Advani च्या टोन्ड फिगरचं रहस्य काय? आहे खास डाएट, पाळते 'हे' नियम...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

कियारा जेवणात डार्क चॉकलेट, बटर, चिकन, बर्गर सर्वकाही खाते, तरीही तिची टोन्ड फिगर कायम राहते.

Photo Credit; instagram

Arrow

कियारा यामागे एक खास डाएट आणि नियम पाळते. ते म्हणजे जे काही खाल ते कमी प्रमाणात खा.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराच्या मते, लाइफस्टाईलमधील या एका बदलामुळे तिच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कियारा संतुलित आहाराचे पालन करते ज्यामध्ये सर्व काही समाविष्ट आहे परंतु मर्यादित प्रमाणात.

Photo Credit; instagram

Arrow

ती कमी मीठ असलेले पदार्थ खाते आणि साखरेपासून दूर राहते.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराला डार्क चॉकलेट खूप आवडते आणि त्यापासून बनवलेल्या डेझर्टही, पण ती त्यातही साखर टाळते.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराला चीट मीलमध्ये आईस्क्रीम, कुकीज, सुशी खायला आवडते, पण यामध्ये ती पोर्शन कंट्रोलची काळजी घेते.

Photo Credit; instagram

Arrow

कियारा नियमितपणे व्यायाम करते, ती पोहणे आणि धावून स्वतःला तंदुरुस्त ठेवते.

Nikki Tamboli फिगर राखण्यासाठी झोपण्यापूर्वी करते 'हे' काम...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा