वर्कआऊटमध्ये डान्स, योगाभ्यास, धावणे आणि पिलेट्स यांचा समावेश आहे. ती दिवसातून तीनदा वर्कआऊट करते.
Photo Credit; instagram
वर्कआऊटसोबतच क्रिती आपल्या डाएटवरही खास लक्ष ठेवते. डाएटमध्ये डाळ-भात, चिकन, सूप, सॅंडविच, खजूर, केळी, सफरचंद, काकडी आणि भाज्यांचा समावेश करते. ती रात्री फार हलके पदार्थ खाते.
Photo Credit; instagram
हेल्दी डाएट घेण्यासोबतच रोज वर्कआऊट करणेही गरजेचे आहे. ज्यात ती कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि इतरही वर्कआऊटचा समावेश करते.
आलिया भट्टच्या यशावर जळते क्रिती सॅनन? अभिनेत्री म्हणाली...