Photo Credit; instagram
लाल, काळे की गोल्डन? कोणते मणुके असतात जास्त फायदेशीर? जाणून घ्या
Photo Credit; instagram
मणुके आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण काळे, लाल की गोल्डन, कोणते मणुके जास्त उपयुक्त असतात?
Photo Credit; instagram
प्रत्येक प्रकारच्या मणुक्यात पोषक तत्व असतात. पण त्याच्यातलं विशेष महत्त्व आणि फायदे वेगवेगळ्या गोष्टी असतात.
Photo Credit; instagram
लाल मणुक्यांमध्ये आयर्न, पोटॅशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. शरीरात हिमोग्लोबीन वाढतं.
Photo Credit; instagram
काळ्या मणुक्यांमध्ये अँटीऑक्सीडंट्स, आयर्न आणि फायटोकेमिकल्स मोठ्या प्रमाणात असतात.
Photo Credit; instagram
मणुक्यात अँटीऑक्सीडंट्स असल्याने त्वचा सुंदर बनते. तसच केसांनाही मजबूती मिळते.
Photo Credit; instagram
तीन प्रकारचे मणुके आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : नवऱ्याला गडगंज श्रीमंत बनवतात 'या' मुलांकाच्या मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
जया किशोरीच्या मोबाइल कव्हरवर 'या' व्यक्तीचा फोटो, कोण आहे तो?
गोड बोला, पण गोड खाणं सोडा... कसं ते तुम्हीच पाहा!
बॅकलेस गाउन अन् मलायकाचा Golden मादक लूक
झोपताना नाकात तेल टाकल्याने मिळतात 'हे' 6 चमत्कारिक फायदे, जाणून घ्या