Photo Credit; instagram

 Belly Fat: पोट सुटलंय, वजन वाढलंय? मग दररोज खा 'या' भाज्या...

Photo Credit; instagram

खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना लठ्ठपणाचा त्रास होतो. सर्वात आधी, अतिरिक्त चरबी पोटावर दिसू लागते.

Photo Credit; instagram

पोट सुटू लागले की डाएटमध्ये कोणते बदल करावेत? याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो.

Photo Credit; instagram

यासाठीच आज आपण काही सोपे उपाय जाणून घेऊयात. ज्यामुळे पोटाची चरबी झटपट कमी होईल. 

Photo Credit; instagram

तुमच्या आहारात सॅलडचा समावेश नक्की करा. यामुळे खूप फायदा होतो.

Photo Credit; instagram

पालकामध्ये भरपूर पोषक असतात. त्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. 

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात दुधीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यात कॅलरी कमी आणि पाणी जास्त असते. तसेच फायबरही असते.

Photo Credit; instagram

कारले म्हटले की, अनेकांच्या तोंडावर 12 वाजतात, पण हे खूप फायदेशीर आहे. ते रक्तातील साखरेची पातळी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करते. 

Photo Credit; instagram

ब्रोकोलीमध्ये फायबर आणि इतर अनेक घटक असतात जे चरबी कमी करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने पोटाभोवती जमा होणारी व्हिसेरल फॅट कमी होते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

पुढील वेब स्टोरी

महाराष्ट्रातच करा Honeymoon, रोमँटिक ठिकाणांची पाहा ही यादी

इथे क्लिक करा