Photo Credit; instagram

कोण आहे Aanvi Kamdar?, जग फिरली अन्...

Photo Credit; instagram

मित्रांसोबतची तुमची मजेशीर सहल कधी दुःस्वप्नात बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. 

Photo Credit; instagram

असाच काहीसा प्रकार मुंबईच्या अन्वी कामदारच्या बाबतीत घडला. 

Photo Credit; instagram

रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधबा येथे  रील बनवताना अन्वीचा दरीत पडून मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

अन्वी ही व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) आणि प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर होती. 

Photo Credit; instagram

अन्वी कामदार हिचे सोशल मीडियावर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

अन्वी कामदार ही तरुणी मुंबईहून मित्र-मैत्रिणींसोबत रील बनवण्यासाठी आली होती

Photo Credit; instagram

कुंभे धबधबा हे एक नैसर्गिक ठिकाण आहे, जेथे मोठ्या संख्येने लोक सहलीसाठी येतात. 

Photo Credit; instagram

कुंभे धबधब्यावर असलेल्या पठारवर असलेल्या अत्यंत चिंचोळ्या वाटेवरून जाताना अन्वीचा पाय घसरला

Photo Credit; instagram

ज्यामुळे ती थेट 300 फूट दरीत कोसळली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाच्या मुली दुसऱ्यांवर डोळे झाकून ठेवतात विश्वास, अन्...

इथे क्लिक करा