Photo Credit; instagram
कोण आहे ही सुंदर IAS, तिला पाहता सर्वांना आठवते टीना दाबी!
Photo Credit; instagram
सध्या सोशल मीडियावर UPSC CSE 2022 मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रियंका गोयलची खूप चर्चा होत आहे.
Photo Credit; instagram
IAS प्रियांका गोयलची तुलना टीना दाबीसोबत केली जाते.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर यूजर्स प्रियांकाला टीना दाबीसारखी सुंदर म्हणत आहेत.
Photo Credit; instagram
प्रियांका गोयल ही मूळची दिल्लीची रहिवासी आहे.
Photo Credit; instagram
तिने दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली.
Photo Credit; instagram
प्रियंका गोयलने यूपीएससी परीक्षेत एकूण ६ प्रयत्न केले होते.
Photo Credit; instagram
प्रियांकाला अखेरच्या प्रयत्नात यश मिळाले.
Photo Credit; instagram
प्रियांकाला UPSC CSE 2022 मध्ये AIR 369 क्रमांक मिळाला.
Photo Credit; instagram
प्रियांका गोयलचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आजारपणापासून राहायचं असेल दूर तर, महिलांनी तिशीनंतर नक्की करा ही टेस्ट!
इथे क्लिक करा
Related Stories
'मी इतकी हॉट आणि सेक्सी आहे की लोक मला त्यांच्या...'
'या' मूलांकाचे लोक असतात खूपच... विषयच हार्ड
'या' व्यक्ती व्यवसायात होतात यशस्वी, बक्कळ कमावतात पैसा!
केस होतील मुळापासून घट्ट! 'या' घरगुती शॅम्पूचे भन्नाट फायदे एकदा पाहाच