Photo Credit; instagram
मेकअपशिवाय सुंदर अन् तरुण दिसते 44 वर्षांची श्वेता तिवारी! कारण काय?
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी तिचं सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
44 वर्षांची श्वेता तिवारी मेकअपशिवायही सुंदर आणि तरुण दिसते. नैसर्गिक सौंदर्य, हेल्दी स्कीन यामागचं कारण आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिच्या स्कीनला हेल्दी ठेवण्यासाठी दिवसभर खूप पाणी पिते आणि डिटॉक्स ड्रिंक्सचंही सेवन करते.
Photo Credit; instagram
श्वेता केमिकलयुक्त प्रोडक्सचा वापर करत नाही. ती नॅचरल स्कीन केअरकडे जास्त फोकस करते.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी तिच्या डाएटमध्ये फ्रूट्स ग्रीन व्हेजीज आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करते. यामुळे तिची त्वचा मुलायम होते.
Photo Credit; instagram
श्वेता आवश्यक तेवढी झोप घेते. कमीत कमी 7-8 तास झोप घेतल्याने श्वेताची त्वचा सुंदर राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: जन्मापासूनच नशिबवान असतात 'या' मुलांकाचे लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
पागल करते तुझी मोरनीची चाल, नेसूनी साडी दिसते तू...
टेन्शन घेऊच नका! हिवाळ्यात त्वचा होते कोरडी? फक्त 'हे' काम करा
पुरुष सुडौल महिलांकडे का होतात जास्त आकर्षित?
सलग 21 दिवस बिअर प्यायल्यावर काय होतं? शरीरातील बदल पाहून थक्कच व्हाल