Photo Credit; instagram
महिलेचे 105 किलो वजन, खाण्यात केले 5 बदल; 8 महिन्यात जबरदस्त Weight Loss!
Photo Credit; instagram
मुंबईची रहिवासी असलेली माहिरा नावाची महिला व्यवसायाने हेल्थ आणि फिटनेस कोच आहे.
Photo Credit; instagram
एकेकाळी तिचे वजन 105 किलो होते. यावेळी केवळ वाढत्या वजनाची समस्या नव्हती तर, पीसीओएस आणि कोलेस्ट्रॉल सारख्या आरोग्य समस्या देखील होत्या.
Photo Credit; instagram
या सर्व समस्यांना सामोरे जात माहिराने 8 महिन्यांत 39 किलो वजन कमी केले. तिच्या डाएटविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
माहिराने पोर्शन कंट्रोलकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.
Photo Credit; instagram
आपल्या अॅक्टिव्हिटी लेव्हलनुसार, तिने कार्बोहायड्रेटच्या सेवनाकडे लक्ष दिले.
Photo Credit; instagram
अंडी, चीज, दही आणि मठ्ठा यासारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला.
Photo Credit; instagram
मिठाई (गोड) आणि तळलेले पदार्थ खाणं तिने टाळलं.
Photo Credit; instagram
तिने तिच्या डाएटमध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश करणं सुरू केलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
लाखो रूपये कमाई, जया किशोरी कुठे खर्च करतात पैसा?
इथे क्लिक करा
Related Stories
'Diet'मध्ये मक्याचा समावेश करावा की नाही, आहात कन्फ्यूज? जाणून घ्या...
Skin Tips: वाढत्या वयातही दिसायचंय तरुण?, मग 'हे' फॉलो कराच...
पतली कमर अन् घायाळच होईल तुमचा दिलबर! लग्नाआधी असं करा Weight Loss...
कशी असते लठ्ठ लोकांची सायकोलॉजी?