Photo Credit; instagram

Yoga Tips : दररोज प्राणायम करण्याचे 6 जबरदस्त फायदे!

Photo Credit; instagram

'प्राणायम' योगाचा हा प्रकार शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी उत्तम आहे.

Photo Credit; instagram

चला तर मग दररोज प्राणायम करण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

प्राणायाम ध्यानात मदत करते. यामुळे मज्जासंस्था शांत होते आणि तणावाची पातळी कमी होते. 

Photo Credit; instagram

आजकाल तणावामुळे झोपेशी संबंधित समस्या वाढत आहेत. प्राणायाम केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. 

Photo Credit; instagram

जेव्हा हृदयावर रक्त पंप करण्यासाठी जास्त दबाव येतो तेव्हा उच्च रक्तदाब होतो. अशावेळी प्राणायाम करणे फायदेशीर ठरू शकते.

Photo Credit; instagram

फुफ्फुसांशी संबंधित कोणताही आजार असल्यास प्राणायाम नियमित करा. यामुळे श्वसनक्रिया सुधारते.

Photo Credit; instagram

रोज प्राणायाम केल्यास मानसिक आजार टाळता येतात. प्राणायाम केल्याने शरीर आणि मनाला विश्रांती मिळते.

पुढील वेब स्टोरी

Valentine Day ला आपल्या पार्टनरसोबत 'ही' रोमँटिक ठिकाणं करा एक्सप्लोर!

इथे क्लिक करा