Photo Credit; instagram

Sleevless घालताना करू नका अंडरआर्म्सचा विचार, फक्त ही एक गोष्ट करा अन्...

Photo Credit; instagram

साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज किंवा स्लीव्हलेस वेस्टर्न ड्रेस घालण्यापूर्वी महिला अनेकदा विचारात पडतात.

Photo Credit; instagram

डार्क अंडरआर्म्स ही एक अशी समस्या आहे जी तुमच्या कपड्यांची निवड मर्यादित करते.

Photo Credit; instagram

तुम्हाला कधी हात वर करावे लागले तर हे डार्क अंडरआर्म्स लाजिरवाणे ठरवतात.

Photo Credit; instagram

यासाठी आज आपण 2 घरगुती उपाय जाणून घेऊयात. ज्यामुळे तुमच्या अंडरआर्म्सचा डार्कनेस कमी होईल. 

Photo Credit; instagram

बेकिंग सोड्याची पेस्ट घरीच बनवा आणि अंडरआर्म्सवर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या, नंतर तो सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा.

Photo Credit; instagram

कॉफीची पेस्ट बनवून अंडरआर्म्ससाठीही वापरता येते. ही पेस्ट कोरडी होऊ द्या आणि नंतर पाण्याने धुवा.

Photo Credit; instagram

अंडरआर्म्स व्यतिरिक्त, ही पेस्ट तुमच्या काळ्या मानेवर किंवा हात आणि पायांवर देखील लावली जाऊ शकते.

Photo Credit; instagram

चांगल्या परिणामांसाठी तुम्ही याचा वापर आठवड्यातून दोनदा करू शकता. 

पुढील वेब स्टोरी

'या' जन्म तारखेच्या मुली जोडीदाराला 'मिठीत' ठेवण्याऐवजी 'मुठीत' ठेवतात!

इथे क्लिक करा