Photo Credit; instagram

Arrow

तुम्हीही Belly Fat झटपट करू शकाल कमी; फक्त फॉलो करा 'या' टिप्स!

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट्सऐवजी प्रोटीनचा समावेश केला तर ते तुम्हाला तुमची चरबी कमी करण्यास खूप मदत करेल.

Photo Credit; instagram

Arrow

रोज अर्धा तास चालणे किंवा सायकल चालवल्याने तुमची चरबी कमी होण्यास मदत होईल. नियमितपणे अर्धा तास स्वत:ला शारीरिकदृष्ट्या सक्रिय करा.

Photo Credit; instagram

Arrow

पाणी प्यायल्याने चरबी कमी होण्यासही मदत होईल. पाणी तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकते, ज्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम क्रिया वाढते. 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण आपल्या झोपेचा थेट संबंध आपल्या वजनाशी असतो, त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दररोज 7-8 तासांची झोप घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

कोणताही गोड पदार्थ तुमच्यासाठी हानिकारक आहे. हे लवकरात लवकर समजून घ्या. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्हाला गोड खाणं कमी करावं लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करायचे असेल तर बाहेरचे अन्न टाळावे लागेल. जंक फूड जितके कमी खाल तितकं चांगले होईल.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या कामाच्या पद्धतीचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. दिवसभर बसून राहत असाल तर इतर शारीरिक क्रिया वाढवा.

Belly Fat: दररोज 'या' 8 गोष्टी कराल तर स्लिम-Fit राहाल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा