पागल करते तुझी मोरनीची चाल, नेसूनी साडी दिसते तू...
Photo Credit; instagram
साडी हा केवळ पारंपारिक पोशाख नाही तर तो आधुनिक आणि स्टायलिश पद्धतीने देखील नेसता येतो.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला साडीतील तुमचा लूक सुंदर आणि फॅशनेबल दिसावा असे वाटत असेल, तर काही स्मार्ट स्टायलिंग टिप्स फॉलो करणे महत्त्वाचे आहे.
Photo Credit; instagram
साडीसोबत स्टेटमेंट बेल्ट घाला, तो तुमच्या कंबरला हायलाइट करेल आणि तुम्हाला एक शार्प आणि ट्रेंडी लूक देईल. सिल्क, जॉर्जेट आणि शिफॉन साड्यांवर बेल्ट स्टाईल छान दिसते.
Photo Credit; instagram
ब्लाउजची स्टाइल बदलून तुम्ही तुमची साडी अतिशय स्टायलिश बनवू शकता. स्लीव्हलेस, ऑफ-शोल्डर, बॅकलेस किंवा पेप्लम ब्लाउज वापरून पाहा. कॉर्सेट ब्लाउज किंवा जॅकेट स्टाईल ब्लाउज देखील ट्रेंडमध्ये आहेत.
Photo Credit; instagram
साडी पँट स्टाईल, धोती स्टाईल, फ्रंट पल्लू किंवा बेल्टेड पल्लूही वापरू शकता. हा लूक तुम्हाला आरामदायी आणि स्टाईल दोन्ही देईल.
Photo Credit; instagram
जड दागिन्यांपेक्षा कमीत कमी अॅक्सेसरीज घाला. स्मार्ट इअररिंग्ज, स्टेटमेंट रिंग्ज आणि स्टायलिश ब्रेसलेट तुमचा लूक सुंदर बनवतील.
Photo Credit; instagram
साडीसोबत फूटवेअरची विशेष काळजी घ्या. साड्यांसोबत ब्लॉक हील्स, स्टायलिश स्टिलेटो किंवा एम्बल्शाइज्ड सँडल चांगले दिसतात. फ्लॅट चप्पल घालणं टाळा, त्यामुळे साडीचा लूक खराब होऊ शकतो.