Photo Credit; instagram

आलिया भट्ट 'या' गोष्टीपासून राहते प्रचंड दूर, कारण वेळेआधीच... 

Photo Credit; instagram

अभिनेत्री आलिया भट्टच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच रंगते. ही अभिनेत्री प्रत्येक लुकमध्ये सुंदर दिसते.

Photo Credit; instagram

ती बऱ्याचदा तिच्या लुकसाठी नॅचरल मेकअप करते. आलियाने आपल्या चाहत्यांसोबत मेकअप रुटीन शेअर केलं होतं.

Photo Credit; instagram

आलिया आपल्या मेकअप रुटीनमधून फाउंडेशन दूर ठेवत असल्याचं तिने सांगितलं. तिला फाउंडेशन लावायला आवडत नाही.

Photo Credit; instagram

खरंतर, चेहऱ्यावर दररोज फाउंडेशन लावल्याने त्वचेसंबंधी समस्या उद्भवू शकतात. 

Photo Credit; instagram

 जर तुम्ही रोज फाउंडेशन लावत असाल तर लवकर म्हातारपण येण्याची शक्यता वाढते.

Photo Credit; instagram

दररोज फाउंडेशन लावल्याने चेहऱ्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. नेमक्या कोणत्या समस्या होतात? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

नेहमी फाउंडेशन लावल्यामुळे त्वचेवरील पोर्स बंद होऊ शकतात. यामुळे पुरळ तसेच ब्लेकहेड्सच्या समस्यांचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

फाउंडेशनमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे त्वचेला अॅलर्जी होऊ शकते.

Photo Credit; instagram

दररोज फाउंडेशनच्या वापरामुळे त्वचा कोरडी आणि डॅमेज होण्याची शक्यता वाढते.

Photo Credit; instagram

चेहऱ्यावरील फाउंडेशनची हवेसोबत रिअॅक्शन झाल्यावर चेहरा काळा पडू शकतो.

पुढील वेब स्टोरी

गोड बोला, पण गोड खाणं सोडा... कसं ते तुम्हीच पाहा!

इथे क्लिक करा