Photo Credit; instagram

Arrow

'आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेलो कारण...', अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवार राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर आज (2 जुलै) त्या खऱ्या ठरल्या.

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवरांनी भाजपाशी हातमिळववणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

शपथविधीनंतर आता त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत सहभागी होण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवार म्हणाले, 'आज आम्ही सगळ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. मी आणि इतर सहकाऱ्यांनी शपथ घेतली.'

Photo Credit; instagram

Arrow

'राज्यपालांनी शपथ दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यात इतरांना संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत.'

Photo Credit; instagram

Arrow

'यासंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सध्या देशात आणि राज्यातील परिस्थितीचा विचार करून विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि सहकाऱ्यांचं मत झालं.'

Photo Credit; instagram

Arrow

'मोदींच्या नेतृत्वाखाली जो कारभार चालला आहे. ते बघितलं तर मोदी मजबुतीने देशाला पुढे नेण्याचं काम करत आहे. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असं आमचं मत झालं.'

Photo Credit; instagram

Arrow

'देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला.' असं कारण अजित पवारांनी सांगितलं.  

अजित पवारांनी चार वर्षात असा घडवला इतिहास!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा