Photo Credit; twitter

Arrow

'या विठूचा गजर हरिनामाचा!'... आषाढी एकादशीचे आहे प्रचंड महत्त्व!

Photo Credit; TWITTER

Arrow

आषाढी एकादशी हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

Photo Credit; TWITTER

Arrow

आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.

Photo Credit; TWITTER

Arrow

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात.

Photo Credit; TWITTER

Arrow

यंदा 29 जून 2023 रोजी आषाढी आहे. यानंतर भगवान विष्णूचा निद्राकाळ सुरू होतो. तसंच चातुर्मासही सुरू होतो.

Photo Credit; TWITTER

Arrow

पुराणानुसार श्रीहरी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेसाठी क्षीरसागरात जातात, म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात.

Photo Credit; TWITTER

Arrow

यामुळे एकादशीनंतर कोणत्याही शुभ विधी जसं की, विवाह, मुंडन विधी, गृहशांती इत्यादी कार्यक्रम करत नाहीत.

IND vs PAK: क्रिकेटच्या सामन्यांसाठी पाकिस्तानी टीम भारतात येणार?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा