Photo Credit Twitter

Arrow

The elephant whisperers: नरेंद्र मोदींनी घेतली दोन खास व्यक्तींची भेट

Photo Credit Twitter

Arrow

पंतप्रधान मोदी रविवारी (9 एप्रिल) रोजी कर्नाटकातील बांदीपूर दौऱ्यावर आहेत.

Photo Credit Twitter

Arrow

याठिकाणी ते प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मुदुमलाई टायगर रिझर्व्हमध्ये पोहोचले. 

Photo Credit Twitter

Arrow

यावेळी मोदींनी ऑस्कर विजेत्या लघुपटातील कलाकारांची भेट घेतली आहे. ज्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. 

Photo Credit Twitter

Arrow

'द एलिफंट व्हिस्परर' या लघुपटाने ऑस्कर जिंकून देशाचा अभिमान वाढवला.

Photo Credit Twitter

Arrow

चित्रपटातील कलाकारांनी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या मनावर आपली वेगळी छाप उमटवली. 

Photo Credit Twitter

Arrow

पीएम मोदी स्वतः लघुपटातील मुख्य कलाकार बोमन आणि बेलीला  भेटले.

Photo Credit Twitter

Arrow

याशिवाय मोदींनी थेप्पाकडू एलिफंट कॅम्पलाही भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः हत्तींना ऊस खाऊ घातले.

Photo Credit Twitter

Arrow

'द एलिफंट व्हिस्परर्स' मध्ये दिसलेले हत्तीही याच कॅम्पमध्ये राहतात.

बॉलिवूडमध्ये कोल्डवॉर! कंगना, प्रियांका, विवेक... करण जोहरचे सर्वांना प्रत्युत्तर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा