Photo Credit

Arrow

गाणी म्हणत प्रवास करत होते एन्जॉय अन्..., दरीत पडलेल्या 'त्या' बसमधील अखेरचा व्हिडीओ

Photo Credit

Arrow

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला.

Photo Credit

Arrow

लोणावळ्याजवळील खोपोली येथे शनिवारी (15 मार्च) पहाटे 4 वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली.

Arrow

बस अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली. ज्यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ हा अपघात झाला.

Arrow

पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती तेव्हा अचानक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला.

Arrow

या बसमधील शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गाणी म्हणत सर्वजण प्रवासाचा आनंद लुटत होते.

atiq ahmed : 40 सेकंद, 18 राऊंड अन् अतिक-अशरफ पडले रक्ताच्या थारोळ्यात

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा